सौन्दर्य डाग होतील गायब By newseditor - February 27, 2025 0 162 FacebookTwitterWhatsAppTelegram बटाट्याचा रस चेहर्याला लावल्याने चेहर्यावरील डाग कमी होतात. पण यामध्ये एक वस्तू नक्की मिस करावी. बटाट्याच्या रसामध्ये मध मिस करुन चेहर्याला लावावे. यामुळे त्वचा मॉइश्चराइज आणि चमकदार होण्यास मदत होते.