गृहिणी लोणी सुरक्षित राहण्यासाठी By newseditor - April 26, 2024 0 228 FacebookTwitterWhatsAppTelegram आपण दूरच्या प्रवासाला किंवा पिकनिकला जाताना सोबत लोणी नेऊ इच्छित असाल तर ते वितळू नये यासाठी एका छोट्या फ्लास्कमध्ये बर्फाच्या तुकड्यांसोबत लोण्याचा पॅक केलेल्या छोट्या वड्या टाकाव्यात. लोणी सुरक्षित राहील. संकलक : अॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर