सौन्दर्य ओठ चांगले ठेवण्यासाठी By newseditor - March 20, 2024 0 210 FacebookTwitterWhatsAppTelegram ओठ चांगले ठेवण्यासाठी प्रत्येक ऋतूमध्ये ओठ चांगले ठेवायचे असतील तर देशी गुलाबाच्या पाकळ्या पाण्यात भिजवून ओठांवर चोळाव्यात. रात्री झोपताना पेट्रोलिअम जेली किंवा अँटीसेप्टिक क्रीम ओठांना लावल्याने ओठ फाटणार नाहीत.