गृहिणी सल्ला By newseditor - February 14, 2024 0 139 FacebookTwitterWhatsAppTelegram * कच्च्या बटाट्याची चिप्स करताना तळण्यापूर्वी थोडा वेळ तुरटीच्या पाण्यात टाकावीत. चिप्स एकदम कुरकुरीत व पांढरेशुभ्र बनतील. * चहाची उकळलेली पावडर फेकून देण्याऐवजी वाळवून जाळावे. या धुराने डास पिटाळले जातील. संकलक : अॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.