मनोरंजन हसा आणि शतायुषी व्हा! By newseditor - July 4, 2023 0 61 FacebookTwitterWhatsAppTelegram प्रवासी – (कन्डक्टरला) काहो बसमध्ये मी विडी पिऊ शकतो का? कन्डक्टर – नाही साहेब प्रवासी – काहो! या बसमध्ये विडीचे तुकडे कसे पडलेत! कन्डक्टर – ते त्या लोकांचे आहेत की, ज्यांनी आपल्यासारखे मला प्रश्न विचारले नाहीत!