हसा आणि शतायुषी व्हा!

0
26

पंख नाहीत


पाकिस्तानी सैनिक भीतीने गर्भगळित होऊन शस्त्रास्त्रे टाकून पळत सुटले. मागच्या
चौकीवरच्या कॅप्टनने चौघांना अडवून रागाने विचारले, तुम्ही पळून का चालला आहात?”
तेव्हा ते भेदरलेले सैनिक म्हणाले, “आम्हाला पंख नसल्याने उडता येत नाही म्हणून !”