वास्तू

0
73


पैसा संबंधित समस्यांसाठी
मीठाने भरलेली पिशवी मुख्य दरवाजावर
लावल्यास पैशासंबंधीत समस्या दूर होतात.
असे केल्याने शुक्र बलवान होतो. या उपायाच्या
परिणामामुळे तुमच्या जीवनात सकारात्मक
भाव निर्माण होईल. वैवाहित समस्याही दूर
होतील. जीवनात समृद्धी येईल.