मधुमेह आणि पिंपळ

0
36

आयुर्वेदात पिंपळाचे झाड औषधी
गुणधर्मांचे भांडार मानले जाते. याच्या
पानांचा वापर आरोग्याच्या अनेक समस्या
दूर करण्यासाठी केला जातो.हे इन्सुलिनची
संवेदनशीलता वाढवते आणि मधुमेहाच्या
रुग्णांसाठी फायदेशीर आहे.