सौन्दर्य यामुळे सनटैन दूर होतो By newseditor - July 18, 2024 0 97 FacebookTwitterWhatsAppTelegram * ऑलिव्ह ऑईलमध्ये थोडासा संत्र्याचा रस घालून त्याने सुद्धा मालिश करावे. यामुळे त्वचेला ‘क‘ आणि ‘ई‘ जीवनसत्व मिळते. * दह्यामध्ये काकडी किसून ते चेहर्यावर लावा. यामुळे सनटैन दूर होतो व त्वचा मुलायम होते. संकलक : अॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.