मनोरंजन हसा आणि शतायुषी व्हा! By newseditor - July 17, 2024 0 249 FacebookTwitterWhatsAppTelegram ग्रंथपाल : तुम्ही हल्ली खांडेकरांच्या कादंबर्याच नेहमी नेता. ते तुमचे आवडते लेखक वाटतं? वाचक : मुळीच नाही. एकदा त्यांच्या कादंबरीत मला दहा रूपयाची नोट सापडली तेव्हापासून त्यांचीच पुस्तकं घरी नेऊन मी चाळतो.