प्रवासी : काहो, पर्वती दर्शनाला कोणती बस जाते?
नागरिक : १०१ नंबरची.
प्रवासी बस मोजतो संध्याकाळ होते. तोच सकाळचा नागरिक
परत बस स्टॉपवर येतो तर तोच सकाळचा प्रवासी त्याला तिथे
दिसतो.
नागरिक : काय, अजून १०१ नंबरची बस आली नाही वाटतं?
प्रवासी : आतापर्यंत फक्त ९० बसेस गेल्यात. १० बसेस गेल्या
की १०१ नंबरची येईलच की!