गृहिणी आरसे-काचा साफ करायला वापरा हे! By newseditor - July 13, 2024 0 87 FacebookTwitterWhatsAppTelegram * लिंबाच्या साली क्रॉकरीवर पडलेले डाग हटवण्यासाठी वापरा. डाग सहजतेने जाईल. * उकळलेली चहा पावडर थोडेसे पाणी टाकून उकळा व आरसे-काचा साफ करायला वापरा. संकलक : अॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.