हसा आणि शतायुषी व्हा!

0
44

प्रेत घेऊन जाणार्‍या माणसास भरधाव सायकल वरून जाणार्‍या
एका सायकल स्वाराचा धक्का लागल्याने प्रेत खाली पडते. लोक
चिडून सायकल स्वाराला म्हणाले, “मूर्खा! दिसत नाही का तुला!
लाज वाटत नाही.” प्रेताला धक्का लागून ते खाली पडले ना!
सायकलस्वार : धक्का लागून जो माणूस खाली पडलाय तो
गप्प आहे आणि तुम्ही उगाचच मला बोलताय.
ही काय पद्धत झाली का राव?