दैनिक पंचांग शुक्रवार, दि. ५ जुलै २०२४

0
14

दर्श अमावास्या, पुनर्वसु रवि, शके १९४६ क्रोधीनामसंवत्सर, ज्येष्ठ कृष्णपक्ष, आर्द्रा २८|०६
सूर्योदय ०६ वा. २६ मि. सूर्यास्त ०६ वा. २८ मि.


राशिभविष्य 

मेष : प्रेम संबंधांमध्ये स्थिती होकारात्मक राहील. मित्रांच्या मदतीने कार्ये पूर्ण होतील.
मान-सन्मानात इच्छानुरूप वाढ होईल.

वृषभ : महत्वाच्या कामांमध्ये सुरळीतरीत्या सहयोग मिळेल. कौटुंबिक
वातावरण आनंदाचे राहील. आर्थिक प्रकरणां मध्ये काळजीपूर्वक कार्ये करा.

मिथुन :  लेखन कार्यातील अडचणी दूरहोतील. पत्नीपासून लाभ मिळेल. कौटुंबिक
विषयांमध्ये सहयोग द्यावा लागू शकतो. आरोग्य उत्तम राहील.

कर्क : आरोग्य बरे राहील. सर्जनशील व्यक्तींना वाव मिळेल. दिवस आनंदात व्यतीत
होईल. व्यापार-व्यवसाय सुरळीत राहील. वाहने सावकाश चालवा.

सिंह :  राजकीय कार्ये होतील. कौटुंबिक वातावरण उत्तम राहील. आरोग्याच्या दृष्टीने
काळ अनुकूल आहे. वैवाहिक जीवनात वातावरण मधुर राहील.

कन्या :  वैवाहिक सुख वाढेल. नोकरपेशा व्यक्तींसाठी काळ चांगला आहे.
मानसिक स्थिरता वाढेल.

तूळ : मान-सन्मानात वाढ होईल. शत्रू  पराभूत होतील. व्यापार-व्यवसायात सुखद
स्थितीचे वातावरण राहील. स्त्री पक्षाचा आधार राहील.

वृश्चिक : ध्येय साध्य करण्यात पूर्ण यश मिळेल. कौटुंबिक विषयांमध्ये वेळ चांगला
जाईल. व्यापार-व्यवसायात सावधगिरी बाळगा. शत्रूंपासून सावध राहा.

धनु : व्यापार-व्यवसायात स्थिती नरम-गरम राहील. प्रवास काळजीपूर्वक करा.
कामात सावधगिरी बाळगा.

मकर : मित्रांचा आधार घेऊन कार्य करा. आरोग्य उत्तम राहील. कौटुंबिक
विषयांमध्ये वेळ अनुकूल राहील. अधिक श्रम करावे लागतील. आरोग्य मध्यम राहील.

कुंभ :  आरोग्य उत्तम राहील. काही काळ कठीण गेल्यानंतर यश मिळेल. मानय्सन्मानात वाढ होईल.

मीन :   कौटुंबिक वाद-विवाद टाळा. आज घरगुती जबाबदार्‍यांमध्ये आपली प्रगती
आपणास संतुष्टी देईल.

संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर