गृहिणी टोमॅटोची आंबट-गोड चटणी By newseditor - July 1, 2024 0 50 FacebookTwitterWhatsAppTelegram टोमॅटोची आंबट-गोड चटणी तयार केल्यानंतर त्यात सायट्रिक अॅसिड मिसळल्यास ती आठवडाभर टिकू शकते. फ्लॉवर वाळवायचा असेल, तर त्याची फुले तोडून माळेत ओवून उन्हात वाळवावीत.