हसा आणि शतायुषी व्हा!

0
64

एका लहान मुलाने त्याच्या बाबांना
विचारले,
बाबा सांगा ना ….माझा जन्म कसा
झाला?
त्याचे बाबा म्हणतात अरे कार्ट्या तुला
किती वेळा सांगितलाय..
तुझा रीतसर जन्म झालेला आहे..
आम्ही तुला कोणत्याही वेबसाईट वरून
फुकटात डाऊनलोड नाही केले…