सकाळी उठताच लघुशंका आटोपून
तोंड धुण्यापूर्वीच उषःपान करावे. पाणी
पिण्यापूर्वी पाण्याची एखादी गुळणी केली
जाऊ शकते. ६० किलो वजन असणार्यांनी
एक लिटर व जास्त वजन असणार्यांनी सव्वा
लिटर पाणी प्यावे. बसून पाणी पिणे जास्त
चांगले. पाणी प्यायल्यानंतर पाऊण तासपर्यंत
काहीही खाऊ किंवा पिऊ नये.
संकलक : अॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.