मुख्य दरवाजासाठी
* मुख्य दरवाजानुसार विजेचा
किंवा सिमेंटचा खांब असणेही अशुभ आहे.
मुख्य दरवाजासमोर तुळस लावावी. मुख्य
दरवाजासमोर दररोज स्वस्तिकची रांगोळी
काढावी.
* दरवाजाच्या वाटेमध्ये अवजड वस्तू
वा अडथळा असू नये. दरवाजाची वाट
मोकळी असावी. दरवाजाशी टाकाऊ वस्तूंचे
ढीग किंवा कचर्याचे डबे किंवा कचरा असू
नये.