मनोरंजन हसा आणि शतायुषी व्हा! By newseditor - June 6, 2024 0 169 FacebookTwitterWhatsAppTelegram बंता : काल मला १० जणांनी खूप मारला संता : मग तू काय केलस? बंता : मी म्हटलं, साल्यांनो दम असेल तर एक एक जण या संता : मग? बंता : मग काय, साल्यांनी एकेकाने येवून परत मारलं