आरोग्य पोटातील उष्णता कमी करण्यासाठी By newseditor - June 1, 2024 0 138 FacebookTwitterWhatsAppTelegram पोटातील उष्णता कमी करण्यासाठी रात्रभर वाळलेले गुलाबाचे फुल पाण्यात भिजवून ठेवावे. सकाळी चुरगळून पाणी गाळून घ्यावे. यात दोन चमचे साखर मिसळून पिऊन घ्यावे. याने पोटातील उष्णता कमी होते आणि आराम मिळतो.