निरोगी केसांसाठी
* लिंबूची साल हाताच्या कोपरांवर
चोळल्यास कोपरे स्वच्छ होतात.
* केसांमध्येही लिंबूची साल चोळून
अंघोळ केल्यास केस घनदाट, निरोगी आणि
चमकदार बनतात.
* आवळा, रिठा व शिकेकाईची पेस्ट
बनवून केसांना लावा व नंतर धुवा-अॅलोव्हेरा
जेल केसांना १५ मिनिटं लावून ठेवा व धुवा.