आरोग्य माईग्रेनची लक्षणे By newseditor - May 24, 2024 0 102 FacebookTwitterWhatsAppTelegram माईग्रेनची लक्षणे तणाव, अनिद्रा आणि झोप पूर्ण न होणे, हार्मोन स्तरात परिवर्तन, वातावरणात किंवा प्रवासात परिवर्तन, वेदनाशामक औषधांचा अतिरित वापर इत्यादी माईग्रेनची लक्षणे आढळून येतात. त्याचप्रमाणे पित्ताचा त्रास होणे हे देखील एक लक्षण आहे.