सौन्दर्य मधाने मिटवा मुरम By newseditor - May 24, 2024 0 93 FacebookTwitterWhatsAppTelegram मधाने मिटवा मुरम मध अॅण्टीबायोटिक असल्यामुळे मुरमे नाहीशी करतो. याचा कसलाही साईड इफेट नसतो. यामुळे त्वचा मुलायम होते. हा फक्त पाच मिनिटे चेहर्यावर लावून साध्या पाण्याने चेहरा धुवावा.