पावसाची चाहूल

0
17

आज सकाळी एक साळुंकी गुलमोहर रोड येथे एका दुकानासमोर एक, एक, काडी गोळा करून घेत घरट बांधण्यासाठी झटत होती एकाच वेळी ४ ते ५ काड्या तोंडातून नेत असतानाचा क्षण.