गृहिणी दात येताना बाळ रडत असेल तर By newseditor - May 9, 2024 0 52 FacebookTwitterWhatsAppTelegram दात येताना बाळ रडत असेल तर २ चमचे जाड बडीशेप कपभर पाण्यात उकळा व ती गाळून ते पाणी एक-एक चमचा दिवसातून ४ वेळा पाजा. बाळाला दात येताना त्रास होणार नाही.