सौन्दर्य चेहर्यावरील मुरुम घालवण्यासाठी By newseditor - April 29, 2024 0 69 FacebookTwitterWhatsAppTelegram टोमॅटो आपल्या चेहर्यावरील मुरुम घालवण्यासाठी उत्तम औषध आहे. २०० ग्रॅम टोमॅटो व ओल्या हळदीचा रस नियमित तीन महिने चेहर्यावर लावल्याने मुरुम नाहीसे होतात व चेहरा सतेज होतो.