मनोरंजन हसा आणि शतायुषी व्हा! By newseditor - April 29, 2024 0 100 FacebookTwitterWhatsAppTelegram बायको : कशी दिसतेय मी… नवरा : प्रियंका चोप्रा दिसतेयस… बायको : खरच… डॉन मधली की क्रिश मधली नवरा : बर्फी मधली… गुरुजी : कोंबडी आधी का अंड? गणेश : आधी चणे, मग अंड, मग २ बीयर, शेवटी कोंबडी आणि बील गुरूजी कोमात जातात