मनोरंजन हसा आणि शतायुषी व्हा! By newseditor - April 22, 2024 0 133 FacebookTwitterWhatsAppTelegram गोट्या : आपण घरात नेहमी ५ जण राहणार तू, बाबा, आई आणि मी न दिदी आजी : नाही रे…तुझे लग्न झाले की ६ होणार… गोट्या : दिदीचे लग्न झाले की परत ५ होणार आजी : तुला मुलगा झाला की परत ६ होणार गोट्या : तू मेल्यावर परत ५ होणार… आजी : झोप कुत्र्या…