डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भिंगार येथे मिरवणूक

0
28

भिंगार येथे भीम तरुण मंडळाच्या वतीने घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या
जयंतीनिमित्त पुष्पहार अर्पण करताना संभाजी भिंगारदिवे, मच्छिंद्र भिंगारदिवे, आदेश भिंगारदिवे, जनाभाऊ
भिंगारदिवे, सिद्धार्थ आढाव, अमोल भिंगारदिवे आदी.

भिंगार येथे महामानव, घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पुष्पहार अर्पण करताना प्रसाद भिंगारदिवे, अजिंय भिंगारदिवे, एकनाथ भिंगारदिवे, सुदर्शन भिंगारदिवे, सुमित थोरात आदी.

भिंगार येथे घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शहरात मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी मिरवणुकीत सहभागी झालेले नागरिक व महिला.