महात्मा फुले जयंती मिरवणूक व रमजान ईद

0
48

महात्मा फुले जयंती निमित्त नगरमध्ये मिरवणूक काढण्यात आली होती तर रमजान ईद निमित्त आशा
टॉकीज चौकातील जुन्या मस्जिदवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. समतेचा संदेश देणारे
महात्मा फुले यांच्या पुतळा व लाइटिंग केलेली बग्गी येथून जाताना विलोभनीय दृश्य दिसत होते.