दैनिक पंचांग रविवार, दि. २४ मार्च २०२४

0
8

हुताशनी पौर्णिमा (होळी), शके १९४५ शोभननामसंवत्सर, फाल्गुन शुलपक्ष, पूर्वा
०७|३४
सूर्योदय ०६ वा. २५ मि. सूर्यास्त ०६ वा. २८ मि.

राशिभविष्य

मेष : जर आपणास एका कार्यात वाढ मिळाली तर इतर कार्यात अवनती होणे शय आहे. आर्थिक विषयांसाठी स्थिती
अनुकूल आहे.

वृषभ : सामुदायिक कार्यांमध्ये अनुकूल. सहकार्यांकबरोबर प्रतिष्ठा वाढेल. आरोग्य उत्तम राहील. आपल्या धाडसात वाढ
होण्याची शयता आहे. प्रसिद्धी वाढण्याची शयता आहे. आपले धाडस वाढेल.

मिथुन : मनोरंजनाच्या विषयांमध्ये वेळ खर्च होईल. वैवाहिक जीवनात वातावरण मधुर राहील. पत्नीपासून सुख मिळेल. प्रेमसंबंधांमध्ये आवश्यक प्रगती होईल.

कर्क : गृह भूमीसंबंधी विषयांमध्ये लाभ मिळेल. खरेदी-विक्रीत लाभ मिळण्याची स्थिती बनेल. वैवाहिक सुख वाढेल. आज आपणास अनुकूल वार्ता मिळतील. कौटुंबिक विषयांमध्ये आपणास समर्थन मिळेल पण एखाद्याला जामीन देणे टाळा.

सिंह : आजचा दिवस आपणास पैसे मिळवण्याच्या नव्या संधी देईल परंतु घाई करणे वादाला कारण ठरू शकते. मागील उधारी वसुल होईल.

कन्या : कौटुंबिक वातावरण सुखद राहील. आर्थिक प्रयत्नांमध्ये स्थिती अनुकूल राहील. सौंदर्याकडे आकर्षण वाढेल. आपल्या महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील.

तूळ : आरोग्य उत्तम राहील. सामुदायिक उपक्रमांमध्ये समक्षता आपणास सुविख्यात बनवेल. आर्थिक विषयांमध्ये सावध रहा. आनंदाची बातमी मिळेल. स्थावर संपत्ती व कोर्ट-कचेरी यांच्या झंझटमध्ये आज पडू नका.

वृश्चिक : आपल्या जीवनातील इच्छित वस्तूवर लक्ष द्या. कौटुंबिक प्रकरणांमध्ये कोणत्याही प्रकारचे विवाद टाळा. पैसाही खर्च होईल. आजचा आपला दिवस मित्र आणि सामाजिक कार्ये यांच्यामागे धावपळ करण्यात जाईल.

धनु : व्यापार-व्यवसायात स्थितीत सुधार होईल. अनुकूल स्थिती मिळेल. वरिष्ठांशी वितुष्ट येण्याची शयता आहे. आपल्या इच्छेवर आणि मनस्थितीवर संयम ठेवा. कलाक्षेत्रातील लोकांना अनुकूल परिस्थिती मिळेल.

मकर : नेहमीपेक्षा अधिक चांगले काही घडण्यासाठी आपणास आपल्या कामात एकाग्रता वाढवण्याची आवश्यकता आहे.
कुटुंबियांबरोबर वार्तालापाने फायदा. स्थिती अनुकूल राहील.

कुंभ : एखाद्या जुन्या मित्राशी भेट होण्याची शयता आहे. व्यापार-व्यवसायात आशानुरूप परिणाम मिळतील. आरोग्य उत्तम
राहील. म्हणून मनावर नियंत्रण ठेवा.

मीन : वेळेचे सदुपयोग केल्याने यश मिळेल. आरोग्य उत्तम राहील. आपल्या हातात आलेल्या संधी निसटू देऊ नका.
भावनाशील असल्यामुळे नुकसान होणे शय आहे.

संकलक : अ‍ॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.