आरोग्य

0
34

ब्लडप्रेशरवर नियंत्रण ठेवते जिर्‍याचे पाणी
जिर्‍यात पोटॅशिअम मोठ्या प्रमाणात असते. पोटॅशिअम ब्लडप्रेशरचे नियंत्रण ठेवण्यास मदत
करते. रोगप्रतिकार शक्ती वाढवते. जिर्‍यामध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते, जे रोगप्रतिकार
शक्ती वाढवते. जिरे शरीरातील रक्ताचे प्रमाण कमी होऊ देत नाही.