भाजीत मीठ संतुलित करण्यासाठी

0
68

* घामामुळे अंगाला दुर्गंधी येत
असल्यास पाण्यात गुलाबाच्या पाकळ्या किंवा
चंदन पावडर टाकून स्नान करावे.
* भाजीत वा सूपमध्ये जास्त पडलेले
मीठ संतुलित करण्यासाठी त्यात भाजलेली
तांदळाची पिठी मिसळा.