थंड नारियल सरप्राईज

0
91

थंड नारियल सरप्राईज

साहित्य : एका नारळाचा खवलेला
चव, कोकम (आमसुले) २/३, एक ओली
लाल मिरची, जिरे १ टीस्पून, कढीपत्ता
पाने १/२, साखर व मीठ चवीनुसार, थोडी
चिरलेली कोथिंबीर, पाव टी स्पून आले
वाटण.
कृति : नारळाचा चव, आमसुले,
मिरचीचे तुकडे, आले, कढीपत्ता, जिरे यात
बेताचे पाणी घाला. ब्लेंडरमधून काढा. गोळा
वर उरलेल्या चोथ्यात अजून थोडे पाणी
घाला. ब्लेंडरमधून काढा. परत गाळून घ्या.
दोन्ही रस एकत्र करा. चवीनुसार मीठ,
मिरपूड घाला. ढवळा, फ्रिजमध्ये ठेवा थंडगार
झाल्यावर प्या.