भाज्यांचे सॅलड बनवताना

0
62

भाज्यांचे सॅलड बनवताना जर त्यात
कोबी वा फ्लॉवर मिसळत असाल तर ते
वापरण्याची काही काळ आधीच कापून मि
सळा. अन्यथा त्याची चव कडवट लागेल.