मनोरंजन हसा आणि शतायुषी व्हा! By newseditor - March 13, 2024 0 70 FacebookTwitterWhatsAppTelegram वडिल : पप्पू, रेल्वे येते तेव्हा रस्त्याचे फाटक का बंद करतात? पप्पू : रेल्वे रुळ सोडून रस्त्यावर धावू नये म्हणून. आई : बाळू, तू हातोडी घेऊन खेळू नकोस. बाळू : काळजी करू नकोस. मी फक्त हातोडी मारतोय आणि खिळा रामूने धरलाय.