मानेचे सौंदर्य

0
66

मानेचे सौंदर्य कायम ठेवण्यासाठी
एक महत्त्वपूर्ण साधन म्हणजे साय आणि
लिंबाचा रस. सायीमध्ये लिंबाचा रस मिसळून
मानेभोवती मसाज करावा.