मनोरंजन हसा आणि शतायुषी व्हा! By newseditor - March 5, 2024 0 143 FacebookTwitterWhatsAppTelegram वडील : या वेळी नापास झालास तर यापुढे मला ’बाबा’ म्हणून हाक मारू नकोस चंद्या. सालाबादाप्रमाणे याही वर्षी आपला चंद्या नापास झाला, वडील : काय लागला निकाल? चंद्या : माफ कर रे रम्या, तुला बाबा म्हणून हाक मारण माझ्या नशिबात नाहीये बहुतेक…