हसा आणि शतायुषी व्हा!

0
41

राजू : तुम्ही अंधारात स्वाक्षरी करू शकता?
बाबा : बिल्कुल करू शकतो.
राजू : मग माझ्या रिपोर्ट कार्डवर लवकर करून टाका.
राजूला हातच्या बळावर घरात घुसताना बघून
कुलकर्णी काका जोरात ओरडले- हे काय करतोयं?
राजू : तुम्हीचं म्हणाला होता की आता फेल झाला तर
घरात पाय देखील ठेऊ देणार नाही म्हणून.