याने डेंग्यूचा धोका वाढतो

0
97

याने डेंग्यूचा धोका वाढतो

* कोणत्याही भांड्यात खूप दिवसापर्यंत पाणी साठू देऊ नये. याने डेंग्यूचा धोका वाढतो.
पाणी नेहमी झाकून ठेवावे आणि दररोज भांडे स्वच्छ करून पाणी भरावे.
* कूलर वापरत असल्यास दर रोज पाणी बदला. डासांपासून बचावासाठी खिडकी आणि
दारात निट लावावी पूर्ण बाह्याचे कपडे घालाव.