* घरात ज्या स्थानावर कृष्णाचा
फोटो असतो तिथे सकारात्मक ऊर्जेचा
प्रवाह असतो. वास्तूनुसार घरात जर आपण
वासुदेवाने कृष्णाला टोकरीत नेतानाचा
फोटो लावावा. यामुळे बर्याच अडचणी कमी
होतात.
* तुमच्या मुख्य दरवाजाच्या समोर
किंवा प्रवेशद्वारासमोर आरसा लावू नये कारण
तो अपशकून ठरतो.
संकलक : अॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.