अंधुक दृष्टी असणार्या एका आजोबांची काळी टोपी जोराच्या वार्याने उडाली.
ते बिचारे टोपीमागे धावू लागले,
तेवढ्यात जवळच्या चाळीतील खिडकीतून एक बाई ओरडली,
“अहो बाबा, काय पाहिजे तुम्हाला?”
आजोबा : “मी माझी काळी टोपी शोधतोय.”
बाई : “ती टोपी नाही, तुम्ही माझ्या काळ्या कोंबडीच्या मागे
मघापासून पळताय.”