मनोरंजन हसा आणि शतायुषी व्हा! By newseditor - January 24, 2024 0 147 FacebookTwitterWhatsAppTelegram सर : ‘त्याने भांडी घासली’ आणि ‘त्याला भांडी घासावी लागली’ या दोन वायात काय फरक आहे? गण्या : ‘पहिल्या वाक्यात कर्ता अविवाहीत आहे आणि दुसर्या वाक्यात कर्ता विवाहीत आहे.