केशरी प्रतिष्ठान, भाजीपाला आडते व्यापारी असो.च्यावतीने महाप्रसाद

0
56

प्रभु श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त केशरी प्रतिष्ठान, भाजीपाला आडते व्यापारी असो. च्यावतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी सुरेश लाबागे, अध्यक्ष अशोक लोटे, अध्यक्ष नंदकिशोर शिकारे, राहुल जाधव, विलास तिवारी, सुनिल लोंढे, कल्याण वाळके, निलेश बडे, निलेश मगर, पंकज कर्डिले, अशोक निमसे, वशिम बागवान, संतोष गोंधळे, आगरकर मामा, अमित भोर, गणेश खेडकर आदिंसह शेतकरी.