सौन्दर्य चेहर्याची त्वचा By newseditor - January 23, 2024 0 69 FacebookTwitterWhatsAppTelegram केळाचा गर चेहर्यावर लावावा व वाळल्यानंतर हाताने घासून मसाज करावा. त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा व्यवस्थित धुवावा. यामुळे चेहर्याची त्वचा उजळते. संकलक : अॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.