राम लल्ला मूर्ती स्थापना उत्सवानिमित्त शहरातील पुरातन श्री राम मंदिर येथे श्रीराम जन्मोत्सव शुभारंभ

0
14

अयोध्या येथील राम लल्ला मूर्ती स्थापना उत्सवानिमित्त नगर शहरातील पुरातन श्री राम मंदिर नेता सुभाष चौक येथे श्रीराम जन्मोत्सव चा शुभारंभ. श्रीराम भे हनुमान सत्संग मंडळच्या वतीने अखंड श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राने करण्यात आला याप्रसंगी भाविकांची झालेली गर्दी.