चेहऱ्यावरील काळवंडलेपणा

0
55

मुलतानी मातीत थोडासा पुदिन्याचा
रस मिसळून लावल्यास चेहऱ्यावरील
काळवंडलेपणा नाहीसा होतो.

संकलक : ॲड. सौ. पूजा गुंदेचा, नगर.