आरोग्य तुळशीच्या चहाचा लाभ By newseditor - January 12, 2024 0 123 FacebookTwitterWhatsAppTelegram तुळशीच्या चहाचा लाभ तुळस घालून नियमित चहा घेतल्याने किडनी स्टोनच्या आजारापासून आराम पडतो. तसेच तुळशीच्या पानांचा रस प्यायल्याने खडा लघवीवाटे बाहेर पडण्यास मदत होते. नियमीत तुळशीचा चहा पिल्याने घसा मोकळा होतो व घशातील जळजळीपासून आराम मिळतो.