आरोग्य याने ब्लडशुगर संतुलित होते By newseditor - January 10, 2024 0 173 FacebookTwitterWhatsAppTelegram याने ब्लडशुगर संतुलित होते हिरव्या वाटाण्यातील उच्च फायबर आणि प्रोटीन शरीरातील ब्लड शुगरचे प्रमाण नियंत्रित ठेवते. वाढत्या वयात शरीरातील वाढणारे ऑसिडायझिंगचे प्रमाण नियंत्रित ठेवण्याचे काम डाळिंब करते.