दूध आणि मध एकत्र करून त्वचेवर
चोळल्याने ती मऊ व उजळ होते
* बदाम, गुलाबाची फुले, चारोळी
व उगाळलेले जायफळ रात्री दुधात भिजवा.
सकाळी वाटून त्याचे उटणे बनवा. यामुळे
चेहर्यावरील डाग नाहीसे होऊन त्वचा तेजस्वी
होते.
* लिंबाचा रस आणि खोबरेल तेल
केसांना लावण्याने कोंड्यापासून आराम
मिळतो.
संकलक : अॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर